ती आणि मी
लेखक : भवरलाल हिरालाल जैन
कालांतरानं कांताबाई कोण होत्या असं विचारणा-यांनी पाहावं, कांताबाईनं संस्कारित केलेल्या ती आणि मी च्या गुण्यागोविंदाने एकत्रितपणे नांदत असलेल्या चार पुत्रांकडे, सुनांकडे, नात-नातींकडे, एवढंच नव्हे, तर सुखासमाधानाने प्रेमाच्या अदृश्य धाग्याने बांधल्या गेलेल्या भल्यामोठ्या विस्तारित जैन कुटुंबाकडे व सामाजिक बांधिलकी जोपासलेल्या जैन उद्योगविश्वाकडे.

आणि भवरलाल जैन कोण होते. अशी माझी ओळख कुणी मागितली तर त्याला उत्तर मिळावं. ती आणि मी या भावस्पर्शी शिलालेखातून भारतीय संस्कृतीची आंतर्ज्योत तेवत ठेवणा-या ती ला ज्यांनी अक्षर केलं, त्या कांताबाईंचे ते पती होते.

पुस्तकाविषयी लेखकाविषयी खरेदी पुस्तका विषयी मते